ODI World Cup 2027 स्पर्धेसाठी टीम इंडियात या सहा वेगवान गोलंदाजांची जागा पक्की, पण…
टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर आता भारतीय संघाचं (ODI World Cup) लक्ष थेट वनडे वर्ल्डकप 2027 कडे वळलं आहे. आगामी स्पर्धा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणार…