लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना (beneficiaries) जानेवारी महिन्यानंतर आर्थिक मदत मिळालेली नसल्याने अनेक महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र राज्य सरकारने याबाबत स्पष्टता देत सांगितले आहे की,…