महाराष्ट्र हादरला! हातपाय बांधले, तोंडामध्ये कपड्याचा बोळा कोंबला; १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार
बीडच्या परळीमध्ये १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात (cloth) आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परळी तालुक्यातील धारावती तांड्यावर सदर घटना घडली आहे. याप्रकरणी मुलींच्या पालकांनी दोघांविरोधात तक्रार दाखल केली असून…