लक्ष द्या! ‘या’ तारखेपर्यंत पाणीपट्टी भरा; अन्यथा पाणीपुरवठा खंडित होणार
मुंबईतील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.(date) बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरातील सर्व जलजोडणीधारकांना 31 मार्च 2026 पूर्वी थकीत पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले आहे. निर्धारित मुदतीत बिलाचा भरणा न केल्यास संबंधित…