पुढच्या वेळी थेट डोक्यात थेट गोळी घालू… रॅपर बादशाहला थेट धमकी, बॉलिवूडमध्ये खळबळ
बॉलिवूड आणि संगीतविश्वात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. (controversy) प्रसिद्ध सिंगर-रॅपर Badshah याच्या हरियाणवी गाण्यामुळे निर्माण झालेल्या वादाला आता गंभीर वळण मिळाले आहे. या प्रकरणात कुख्यात Lawrence Bishnoi Gang ने…