बदलत्या हवामानातही ओठांचे सौंदर्य
बदलत्या हवामानातही ओठांची मऊसरता, चमक (lips)आणि निरोगीपणा टिकवण्यासाठी घरगुती नैसर्गिक उपाय प्रभावी ठरतात. नियमित काळजी आणि साध्या नैसर्गिक घटकांचा वापर ओठांचे सौंदर्य आणि आरोग्य दोन्ही जपतो. सध्या हवामानात सतत बदल…