टी-शर्ट, हाप पँट घालून ऑफिसला या, इराण-इस्रायल युद्धामुळे नवं फर्मान; नेमकं कारण वाचून चकितच व्हाल!
सध्या इराण-इस्रायल यांच्यातील युद्धाचा फटका संपूर्ण जगाला (shortage) बसत आहे. इराणने होर्मुझची खाडी बंद केल्याने नैसर्गिक वायू तसेच कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी जगातील अनेक देशांमध्ये वीज महागली…