पोटाच्या समस्यांवर हा आहे रामबाण उपाय, दररोज जेवण झाल्यावर..
दररोजच्या आहारात पुदिन्याचा समावेश केल्यास पोटाच्या तक्रारींवर नैसर्गिक उपाय मिळू शकतो, असे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि अयोग्य आहारामुळे सध्या अनेकांना पोट फुगणे, अपचन आणि अस्वस्थता यांसारख्या समस्या भेडसावत…