घरोघरी LPG सिलिंडर पोहोचवणारा डिलिव्हरी बॉय किती कमावतो? जाणून घ्या
घरोघरी एलपीजी सिलिंडर पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या कमाईबाबत (delivery boys) अनेकांच्या मनात उत्सुकता असते. वाढत्या गॅस मागणीमुळे हे काम आता चांगल्या उत्पन्नाचे साधन ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः शहरांमध्ये आणि…