250 अश्लील व्हिडिओ, योनी पूजन… भोंदूबाबा खरातच्या दरबारात भयानक, किळसवाणे प्रकार
कथित कॅप्टन, अंकशास्त्रज्ञ आणि(disgusting) ज्योतिषी अशोक खरात या भोंदू बाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्या अटकेनंतर आता खरातच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश होताना दिसत आहे. त्याच्या कृत्यांबद्दल रोज नवनवी माहिती समोर…