पाकिस्तानात खेळायला येणाऱ्या खेळाडूंना मिळाली धमकी, बांगलादेशने उचललं असं पाऊल
पाकिस्तान आणि दहशतवाद यांच्यातील संबंध पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय (terrorism) स्तरावर चर्चेत आले आहेत. देशात सुरक्षेची परिस्थिती ढासळत असताना त्याचा थेट परिणाम क्रीडा क्षेत्रावर, विशेषतः Pakistan Super League (पीएसएल) स्पर्धेवर होताना…