जिओच्या कोट्यवधी ग्राहकांचं टेन्शन मिटलं, या स्वस्त प्लॅनमध्ये 18 महिन्यांसाठी ही सेवा फ्री
Reliance Jio ने ग्राहकांसाठी एक परवडणारा आणि लोकप्रिय रिचार्ज प्लॅन सादर केला (popular recharge) असून 889 रुपयांच्या या प्लॅनला मोठी मागणी मिळताना दिसत आहे. या प्लॅनची खासियत म्हणजे यात तब्बल…