जोतिबा मंदिरात पुजारी-भाविकांमध्ये कोणत्या कारणावरून हाणामारी झाली? नेमकी चूक कोणाची?
कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर येथे घडलेल्या मारहाणीच्या घटनेने (An incident) संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मंदिर परिसरात काही पुजाऱ्यांकडून भाविकांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल…