महाराष्ट्र हादरवणारी बातमी… लिंगपिसाट खरातच्या विशेष भक्त परिवारात आमदाराची बायको? धक्कादायक खुलासा काय?
नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या स्वयंघोषित कॅप्टन आणि ज्योतिषी म्हणून (self-proclaimed) वावरणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडवली आहे. महिलांवर अत्याचार, त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेलिंग, तसेच अंधश्रद्धेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक…