उलटी, तापातही शस्त्रक्रिया; प्राध्यापकाचा मृत्यू, साेलापूरात कॅशलेससाठी ऑपरेशनचा आरोप; महापालिका आरोग्य विभाग गप्प!
होटगी रोडवरील रघोजी हॉस्पिटल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. (negligence) वैद्यकीय निष्काळजीपणाचा गंभीर आरोप समोर आला असून ४० वर्षीय प्राध्यापक विराज भोसले यांच्या मृत्यूमुळे या प्रकरणाने नवे वळण घेतले…