साप, मर्सिडीज कार अन् परदेशात अनेक ठिकाणी…; भोंदू बाबा अशोक खरातच्या फसवणुकीचा नवा पॅटर्न समोर
नाशिकमध्ये स्वतःला आध्यात्मिक शक्ती लाभल्याचा दावा करून (strict action) सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली नागरिकांना मानसिकदृष्ट्या गुलाम बनवून त्यांच्या…