रोहितचा पहिल्याच सामन्यात धमाका, घरच्या मैदानात महारेकॉर्ड, हिटमॅनने काय केलं?
Rohit Sharma ने आयपीएलच्या नव्या मोसमात मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात करून दिली आणि पहिल्याच सामन्यात आपली क्लास पुन्हा एकदा दाखवून दिली. Mumbai Indians च्या या विजयात रोहितची भूमिका निर्णायक ठरली.…