बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा धुरंधर २ ऑनलाइन लीक; इंटरनेट विश्वात कल्ला, डायरेक्टर अॅक्शन मोडमध्ये
नुकताच प्रदर्शित झालेला आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट (its release) सध्या प्रचंड चर्चेत आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या काही दिवसांतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत सुपरहिटचा…