भारतात लागणार एनर्जी लॉकडाऊन? सरकार घोषणेसाठी कोणत्या तारखेची अन् का पाहतेय वाट? UBT नं सांगितलं
एलपीजी आयातीसाठी सरकारने कोणता विकल्प व पर्यायी मार्ग निवडला आहे तेदेखील कळू द्या, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. इराण आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये इंधन टंचाई निर्माण झाली…