इराण युद्धामुळे विमानाची तिकिटे महागणार?
इराण विरुद्ध इस्रायल, अमेरिका युद्धामुळे महागाई वाढण्याची (tickets) शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता भारतात विमानाचे इंधन आता 25 टक्क्यांनी महाग झाले आहे. भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने ही माहिती…