कोल्हापूर जिल्ह्यातील 11 पेट्रोलपंप दुसऱ्या दिवशीही
कोल्हापूर जिल्ह्यातील 11 पेट्रोलपंप(pumps) दुसऱ्या दिवशीही बंद असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. सलग दुसऱ्या दिवशी इंधन मिळत नसल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलसाठी लांबच लांब…