नागपूर हादरलं! भरदिवसा पोलिसाची थरारक हत्या; तिघांचा हल्ला, धारदार शस्त्राने जागीच खात्मा
नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून शहरातील वानाडोंगरी (brutally murdered) परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मातोश्री नगरमध्ये ही घटना घडली.…