बँकेत FD करताय? थांबा! कोणत्या बँकेत मिळतोय जास्त फायदा? जाणून घ्या एका क्लिकवर
दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणुकीसाठी मुदत ठेव (FD) हा पर्याय आजही गुंतवणूकदारांमध्ये (investors) मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. निश्चित परतावा, कमी जोखीम आणि ठराविक कालावधीसाठी व्याजदर निश्चित असण्यामुळे एफडीकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले…