सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघात; बसची गाडीला जोरदार धडक…
‘बिग बॉस 18’मुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेली आणि आपल्या सौंदर्यानं नव्वदचं दशक गाजवलेली अभिनेत्री म्हणजे, शिल्पा शिरोडकर मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा शिरोडकरच्या गाडीला भीषण अपघात(accident) झालाय. शिल्पानं स्वतः सोशल मीडियावर पोस्ट…