भाजी बनवायचा कंटाळा आलाय? मग झटपट बनवा राजस्थानची फेमस डिश मलाई प्याज
ही राजस्थानची मलाई प्याज़ भाजी एकदा करून बघा,(rajasthani) नक्कीच तुमच्या जेवणात राजेशाही चव आणेल. कांदा, दही आणि निवडक मसाल्यांपासून बनवलेली ही सोपी, झटपट आणि मसालेदार रेसिपी जेवणाची चव आणखीनच वाढवते.…