सांगलीच्या आष्टामध्ये EVM ठेवलेल्या हॉलबाहेर मोठा राडा, कालच्या मतदानानंतर 2 हजार मतं वाढल्याचा आरोप
सांगलीच्या आष्टामध्ये मोठा राडा होताना दिसत आहे. (allegation)आष्टा नगरपरिषदमधील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल समोर आष्टामधील बहुसंख्य नागरिक जमा झाले आहेत. आष्टा नगर परिषदेमध्ये काल झालेल्या मतदानात आणि…