युगेंद्र पवारांच्या लग्नात आत्याबाई सुप्रिया सुळेंचा जोरदार डान्स अन् फुगडी; पहा Video
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचा (dance)विवाहसोहळा 30 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ सेंटरमध्ये थाटामाटात पार पडला. युगेंद्र यांनी तनिष्का कुलकर्णीशी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला…