आज राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार! ‘या’ भागांना यलो अलर्ट जारी
पुढील पाच दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असून, हवामान विभागाने (state)राज्यातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात गेल्या आठवड्यापासून धो धो कोसळणाऱ्या पावसाचा जोर आता ओसरला असला तरी,…