रोज मेकअप करताय? योग्य काळजी न घेतल्यास होऊ शकतो आरोग्यावर परिणाम
आजकाल सगळ्याच स्त्रीया मेकअप करतात. मेकअप तुमच्या सुंदरतेत आणखी भर घालतो.(makeup)यामुळे तुम्ही अधिक आकर्षक दिसता आणि तुमचा आत्मविश्वासही वाढतो. पण अनेक मेकअप प्रोडक्ट्स केमिकलने बनलेली असतात. जे त्वचेसाठी हानिकारक असू…