माधुरी हत्तीण नांदणी मठात परतणार, अखेर कोल्हापूरकरांच्या लढ्याला मोठ यश
कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश आलं आहे,(vantara) माधुरी हत्तीणीला लवकरात लवकर कोल्हापूरमध्ये आणणार असल्याचं आश्वासन वनताराकडून देण्यात आलं आहे. वनताराचे सीईओ विहान करणी यांची आज नांदणी मठाच्या महंतांसबोत बैठक पार पडली माधुरी…