हे स्टॉक्स बदलू शकतात तुमचं नशिब, तज्ज्ञांनी दिलाय मोलाचा सल्ला!
१९ ऑगस्ट रोजी आज शेअर(stocks) बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काल शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात पाहायला मिळाली. मात्र आज पुन्हा एकदा शेअर बाजार सपाट पातळीवर…