मुंबईचा कुख्यात बिअर मॅन! येताच घडायची हत्या, रक्तपिपासू गुन्हेगाराची थरारक कहाणी
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात 2006 मध्ये एक असा गुन्हेगार(citizens) समोर आला ज्याने पोलिसांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांची झोप उडवली. हा सीरियल किलर त्याच्या हत्येच्या अनोख्या शैलीमुळे “बिअर मॅन” म्हणून ओळखला जाऊ लागला.…