स्वातंत्र्य दिनाला फ्री पिझ्झा? दर तासाला 75 पिझ्झा फ्री मिळणार?
तासाला 75 मोफत पिझ्झा दिला जात असल्याचा दावा करणारा(pizza)व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय…डोमिनोज दर तासाला 75 मोफत पिझ्झा देत आहे…स्वातंत्र्यदिनी तुमच्याकडे मोफत पिझ्झा खाण्याची उत्तम संधी आहे…असा दावा करणारा हा व्हिडिओ…