कर्जदारांसाठी आनंदाची बातमी! तुमच्या कर्जाचा EMI कमी होणार?
देशभरातील कर्जदारांसाठी (borrowers)एक मोठी आनंदवार्ता समोर आली आहे. गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरचा EMI लवकरच कमी होऊ शकतो, असा संकेत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिला आहे.…