शिक्षणाची आवड की कुतूहल? हत्तीचं पिल्लू शाळेत दाखल, Video Viral
सोशल मीडियावर(media) रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की हसू आवरण कठीण होऊन जाते. तर अनेकदा आश्चर्याचा धक्का बसणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी भांडणाचे…