डेंजर बबली: नवऱ्याची हत्या, जेलमध्ये नवीन प्रेम आणि सासऱ्याचा बाजरीच्या शेतात खून
जेलमध्ये सुरु झालं प्रेम, बाहेर येताच सासऱ्याचा खून – (police) आग्र्यात ‘डेंजर बबली’चा थरारक किस्सा आग्रा पोलिस एका महिलेचा शोध घेत आहेत जी पतीच्या खुनाच्या गुन्ह्यात सव्वापाच वर्ष तुरुंगवास भोगून…