प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी खरंच कॅन्सरला कारणीभूत ठरतं का? जाणून घ्या खरी तथ्यं
प्लास्टिकच्या बाटलीत भरून पाणी पिणे हा आजच्या (hustle) घाईगडबडीत सर्वसामान्यांचा रोजचा भाग झाला आहे. मात्र, याबद्दल अनेक प्रकारच्या अफवा आणि दावे सोशल मीडियावर वर्षानुवर्षे फिरत आहेत — विशेषतः, “प्लास्टिकच्या बाटलीतून…