सकाळी नाश्त्यात बनवा पोहे रोल, नोट करा कुरकुरीत आणि चविष्ट रेसिपी
भारतीय नाश्त्यातील (breakfast)सर्वात लोकप्रिय पदार्थ म्हटलं की ‘पोहे’ हे नाव नक्कीच येतं. महाराष्ट्रात तर पोहे म्हणजे घरी आलेल्या पाहुण्यांची खास ट्रीट! पण रोजचे तेच साधे पोहे खाऊन कंटाळा आला असेल…