“आदेश बांदेकर पुन्हा एकदा भाऊजीच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला; मात्र यंदा खेळ पैठणीचा नसून नवीन स्वरूपातील खास कार्यक्रम घेऊन ‘या’ वाहिनीवर होणार आगमन”
होम मिनिस्टर या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील वहिनींची मनं जिकणारे (minister)आदेश बांदेकर यांची एक वेगळी ओळख आहे. महाराष्ट्रातील लाखो वहिनींचे ते लाकडे भाऊजी बनले आहेत. आज देखील अनेक जण त्याचा होम मिनिस्टर…