“साधा डिलिव्हरी बॉय ते उपजिल्हाधिकारी; जाणून घ्या सूरजचा प्रेरणादायी प्रवास”
स्पर्धा परीक्षांमधून अनेकांचे आयुष्य बदलते, पण यामागे अपार मेहनत,(willpower)संयम आणि ठाम इच्छाशक्ती असते. झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्याचा रहिवासी सूरज यादव याची कहाणी ही त्याचं उत्तम उदाहरण आहे. सूरजने झारखंड लोकसेवा आयोग…