भारताच्या टॅरिफवर टीका केल्यानंतर माजी सल्लागारावर एफबीआयची छापेमारी
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफ धोरणीमुळे (president)जागतिक व्यापार क्षेत्रात गंभीर खळबळ उडाली आहे. अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लादल्यामुळे भारतीय निर्यातींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.…