Category: politics

संजय राऊतांच्या ट्वीटने राजकारणात खळबळ! शेवटी महाविकास आघाडीमध्ये…

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीला काहीच महिन्यांचा(politics) अवधी शिल्लक असताना राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. सत्ता हस्तगत करण्यासाठी महायुतीकडून आतापासूनच रणनीती आखली जात असतानाच महाविकास आघाडीमध्ये मात्र एकोपा पेक्षा मतभेदांची ठिणगी…

तुम्हाला कळत नाही का? मी सांगतोय ना….,’ पोलिसांनी परवानगी नाकारताच अजित पवार संतापले…

जालन्यातील सभेत अजित पवार पोलीस आणि कार्यकर्त्यांवर संतापल्याचं पाहायला मिळालं. परतूर येथे अजित पवारांची सभा होती. या सभेत व्यासपीठावरील पाठीमागच्या रांगेत बसलेले निवडणुकीतील उमेदवार उपस्थित लोकांना दिसत नसल्याने अजित पवारांनी…

मालेगाव बलात्कार अन् हत्या प्रकरणावरुन काँग्रेस आक्रमक; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

मालेगावमध्ये तीन वर्षाच्या लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची घटना संतापजनक व अत्यंत गंभीर आहे. या घटनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात महिला-मुलींची सुरक्षा रामभरोसे असल्याचेच दिसते. राज्यात गुन्हेगारांना…

‘शिंदेंचं फडणवीसांशी जमत नाही’ म्हणत मोठं विधान; ‘शिंदेंचे किमान 35 आमदार भाजपामध्ये…’

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं(Shiv Sena) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षासंदर्भात मोठं विधान केलं आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून शिंदेंनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतल्यासंदर्भात भाष्य करण्यात आलं आहे. यासंदर्भात बोलताना…

 शिंदेंच्या शिवसेनेनं पळवला भाजपचा उमेदवार; उमेदवारी अर्जही घेतला मागे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Shiv Sena)एकिकडे नात्यांमध्येही दुफळी निर्माण झालेली असताना महायुतीसुद्धा इथं अपवाद ठरत नाहीये. या निवडणुकीमध्ये महायुतीत असणारा मतभेद जाहीरपणे अनेक प्रसंगी समोर आला असून, अशीच आणखी एक…

जयसिंगपूरमध्ये सतेज पाटील, महाडिक, राजू शेट्टी साथ साथ

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या महापालिका व नगरपंचायत निवडणुकांत राजकीय नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी एकमेकांचे राजकीय(Political) शत्रू एकत्र, तर काही ठिकाणी मित्र एकमेकांना आव्हान देत आहेत. कागल,…

‘बाबा मला मारलं….’, उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची खिल्ली

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरुन उपहासात्मकपणे टीका (killed)केली असून, एक कोणीतरी बाबा मला मारलं म्हणून दिल्ली गेले असा टोला नाव न घेता लगावला आहे. तसंच जे दिवटे निघाले…

कोल्हापुरात दोस्तीत कुस्ती! दोन मंत्रीच एकमेकांना भिडले,उमेदवार अज्ञातस्थळी हलवले

कोल्हापूर : कागल तालुक्यातील राजकारणात आता नवा वळण पाहायला मिळत आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या गटांमधील संघर्ष चुरशीला पोहोचलेला असतानाच, मंडलिक गटाने आणखी एक धाडसी पाऊल…

भाजपाकडून महायुती तोडण्याचा निर्णय…

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या(elections) निमित्ताने अनेक राजकीय समीकरणं पाहायला मिळत आहेत. एरव्ही एकमेकांवर कुरघोडी करणारे पक्ष हातात हात घालून निवडणूक लढत आहेत. दरम्यान कणकवलीमध्ये नगरपरिषद पंचायत समित्याच्या निवडणुकांमध्ये राणे…

हसन मुश्रीफ यांच्या विरोधात प्रकाश आबिटकर

कोल्हापूर : कागलच्या राजकारणात(politics) आता आणखी तिखट वळण आले आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांनी जोरदार प्रवेश केला असून संजय मंडलिक यांचा गट अबिटकरांच्या पाठिशी उभा…