Category: politics

माझा हात रिकामी, काहीतरी काम द्या…; धनंजय मुंडेंची भर सभेत मागणी

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडेंच्या जवळचा मानला जाणारा कार्यकर्ता वाल्मिक कराड अटकेत आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधकांकडून सतत राजीनाम्याची मागणी होत असताना…

‘…तर तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही’; शिवाजी वाटेगावकरांचा पडळकरांना थेट इशारा

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटीलयांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. पडळकर यांनी राजाराम बापू यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय…

छगन भुजबळांचा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांच्यामागे पवार?

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या शासनाने मान्य करून जीआर काढल्याने मंत्री छगन भुजबळ हे सरकारवर फारच संतापलेले आणि नाराज झालेले दिसतात. जीआर रद्द करा किंवा आम्हीच म्हणतोय तशी त्यात सुधारणा…

राजकीय वातावरण तापलं! ‘या’ कारणामुळे शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या खालच्या पातळीवरील वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण पेटलं आहे. या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर…

‘ती’ टीका पवारांना जिव्हारी लागली; संतापून थेट फडणवीसांना फोन

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे अनुभवाने आणि वयाने राज्यातील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेते आहेत. त्यामुळेच शरद पवार त्यांच्यावर केलेली टीका फारशी गांभीर्याने घेत नाहीत. काही दिवसांपूर्वीच लक्ष्मण हाकेंनी केलेल्या…

अश्विनीच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र शोककळा; अधुरं राहिलं जिल्हाधिकारी बनण्याचं स्वप्न

अश्विनीच्या जाण्याने कुटुंबासह गाव आणि संपूर्ण खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.(grief) शेतकरी कुटुंबातून येऊन करीयरसाठी केलेला संघर्ष आणि तिची मेहनत आणि चिकाटी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अश्विनीचं स्वप्न अधुरं राहिले असले…

नेपाळच्या अर्थमंत्र्याला लोकांनी बेदम मारहाण; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर नेपाळमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.(protesters) या व्हिडीओमध्ये नेपाळचे अर्थमंत्री जीव मूठीत घेऊन आदोलकांपासून पळताना दिसत आहेत. अर्थमंत्र्यांचा हादरुन टाकणारा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. भारताच्या शेजारील…

आधी प्रकल्पाची पाहणी, नंतर कामगारांना भेटून दिला धीर, मुख्यमंत्री फडणवीसांकडून 1500 कोटींच्या निधीची घोषणा

हिमाचल प्रदेशातल्या भीषण पूरपरिस्थितीची(announced) हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1500 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली. त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. या पॅकेजमध्ये SDRF, किसान सन्मान निधीचा…

मोठी बातमी! जीएसटीमध्ये बदलानंतर मोदी सरकारकडून दिवाळीपूर्वी नागरिकांसाठी येणार मोठा आर्थिक लाभ; तपशील पुढीलप्रमाणे

जीएसटीमध्ये करण्यात आलेल्या बदलानंतर(announcement) आता केंद्र सरकारकडून आणखी एक मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे, मोदी सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. मोठी बातमी! जीएसटीमधील बदलानंतर आता मोदी सरकारची आणखी एक…

पंतप्रधानपद सोडण्याची वेळ आली…मोदींच्या मणिपूर दौऱ्यावर संजय राऊत….

पंतप्रधान(Prime Minister) नरेंद्र मोदी येत्या १३ सप्टेंबर 2025 रोजी मिझोराम दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यात ते नवीन बैराबी-सैरंग रेल्वेचे उद्घाटन करतील. दौऱ्यादरम्यान मिझोरामहून ते मणिपूरकडे जाण्याची…