Category: देश – विदेश

Covers major news and developments from across India and around the world. This section includes political, economic, and social updates from both national and global perspectives.

ई-रिक्शा चार्जिंगवर लावत असतांना वडिलांना करंट लागला, वाचवण्यासाठी गेलेल्या लेकाचाही दुर्दैवी मृत्यू

ई-रिक्षा(e-rickshaw) चार्जिंगला लावत असताना विद्युत करंट लागून पिता-पुत्रांच्या मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील संत रविदास वार्ड येथे घडली. नरेश बरियेकर (वय 55 वर्ष) आणि दुर्गेश नरेश बरियेकर (वय…

EPFO नियमात मोठा बदल होणार? ७ कोटी पीएफ धारकांना दिलासा मिळणार

देशातील कोट्यवधी पगारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. कर्मचारी भविष्य निधी (EPFO) संदर्भातील नियमांमध्ये केंद्र सरकार बदल करण्याचा विचार करत आहे. सध्या पीएफ खात्यातून पैसे काढणे ही मर्यादित आणि वेळखाऊ प्रक्रिया…

सार्वजनिक ठिकाणी नेत्यांचे पुतळे उभारण्यास बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : आपल्या देशामध्ये नेत्यांचे पुतळे(statues) तयार करण्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. नेत्यांची मनं राखण्यासाठी कार्यकर्ते गगनचुंबी पुतळे उभे करत असतात. यामध्ये जनतेच्या विकासाचा निधी पुतळ्यांना चकाकी आणण्यासाठी…

“हनुमान म्हणजे राक्षसी देव…”, ट्रम्पच्या निकटवर्तीयाचे वादग्रस्त विधान

वॉशिंग्टन : अमेरिकेला जगातली सर्वात विकसित राष्ट्र म्हणून ओळखले जाते. देशातील रोजगार, राहणीमानाची सोय, आर्थिक ताकद, लष्करी शक्ती यांसरख्या गोष्टींमुळे अमेरिका हा अत्यंत महत्त्वपूर्ण देश मानला जातो. पण गेल्या काही…

सोन्यासारखं पिक पाण्यात गेलं! आजीबाईंचा काळीज पिळवटणारा आक्रोश

लातूर : राज्यभरात मुसळधार पावसाने कहर केला असून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक गावं जलमय झाली आहेत. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील गुंजर्गा गावात पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मागील दहा…

चप्पलने मारले, संपूर्ण हॉस्टेलमध्ये निर्वस्त्र फिरवले अन्…

तामिळनाडू राज्यातून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तामिळनाडूच्या तिरूमंगलम येथे असलेल्या एका कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये(hostel) एका विद्यार्थ्याचे रॅगिंग करण्यात आले आहे. या विद्यार्थ्याला चप्पलने मारहाण देखील करण्यात आली आहे. या कॉलेजमध्ये…

फडणवीस सरकारचा या वर्षातला सर्वात मोठा निर्णय! 1339 कोटी रुपये… 

मराठवाड्यासहीत विदर्भातील अनेक भागांमध्ये सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे…

मध्यमवर्गीयांनंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; दिवाळीपूर्वी मिळणार तिहेरी भेट!

सणासुदीचा हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे आणि केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना(employees) दिवाळीपूर्वी तीन मोठ्या भेटवस्तू देण्याच्या तयारीत आहे. मध्यमवर्गीयांना कर सवलती आणि नवीन जीएसटी दर लागू झाल्यानंतर, आता सरकारी कर्मचाऱ्यांची…

नागरिकांनो… आधार कार्डसंदर्भात ‘ही’ चूक केल्यास होणार 10 वर्ष तुरुंगवास!

आजच्या डिजिटल युगात आधार कार्डशिवाय(Aadhaar card) कोणतेही काम शक्य नाही. बँक खाते उघडणे, मोबाईल सिम घेणे, शाळा-कॉलेज प्रवेश किंवा सरकारी योजनांचा लाभ घेणे – सर्व ठिकाणी आधार अनिवार्य आहे. पण…

IT कंपन्यांचे शेअर्स क्रॅश! शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप

अमेरिकेच्या H-1B नवीन व्हिसा धोरणामुळे भारतीय शेअर(Shares) बाजार उघडताच मोठी घसरण झाली. IT कंपन्यांना याचा फटका बसला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा आणि कोफोर्ज यासारख्या…