Category: कोल्हापुर

कुरुंदवाडात ‘टीईटी’ परीक्षेच्या तणावातून विवाहितेने संपवले जीवन

कुरुंदवाड, आदर्शनगर: टीईटी परीक्षेच्या अभ्यासाच्या मानसिक तणावाखाली 27 वर्षीय कौसर इंजमामउलहक गरगरे यांनी गुरुवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या(suicide) केली. कौसर रा. आदर्शनगर, कुरुंदवाड येथे राहणारी होती आणि तिचा पती इंजमामउलहक…

घडून गेल्यानंतर नाराजी आता उपयोग काय तिचा?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: निवडणुका (elections)तोंडावर आल्या,जाहीर झाल्या, की मग आयाराम गयाराम ही संधीसाधू प्रवृत्ती उफाळून वर येते. कुणाचे तळ्यात आणि मळ्यात चालते तर कोणी ऑफरच्या प्रतीक्षेत असतो तर कोणी राजकीय फायदा…

कोल्हापूरातील रांगोळी मधील सेवा संस्थेचे अध्यक्ष अपघातात ठार…

रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे रविवारी झालेल्या भीषण अपघातात (accident)रांगोळी सेवा सोसायटीचे अध्यक्ष दादासो बाळासो पाटील (वय 62) यांचा जागीच मृत्यू झाला. वाढदिवसाच्या दिवशीच त्यांच्या झालेल्या अकस्मात निधनाने गावात तसेच परिसरात…

कोल्हापूरमध्ये गर्भवती महिला बांधावरून पाय घसरून पडली अन् रुग्णालयात नेताच मृत्यू

कोल्हापूरातील ऊसतोडीसाठी परजिल्ह्यातून आलेल्या एका गर्भवती (pregnant)मजूर महिलेच्या दुर्दैवी मृत्यूमुळे एका गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शेतातील चिखलातून चालताना पाय घसरल्याने झालेल्या अपघातात सातव्या महिन्यातच तिची प्रसूती झाली. डॉक्टरांनी नवजात…

स्थानिक स्वराज्य निवडणूका राजकारण्यांचा सावळो गोंधळ

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांच्या प्रभाग निहाय आरक्षण सोडती मंगळवारी ज्या त्या महानगरात काढण्यात आल्या. या संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांची(elections) पूर्व प्राथमिक प्रक्रिया म्हणून या आरक्षण सोडतीकडे पाहिले जाते.…

कोल्हापूर शहरात बिबट्याची एन्ट्री…

कोल्हापूर शहरात पुन्हा एकदा बिबट्याने(Leopard) धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील विवेकानंद कॉलेज परिसर आणि वूडलँड हॉटेल भागात शनिवारी रात्री उशिरा बिबट्याचे दर्शन झाल्याने वनविभाग आणि…

नवी दिल्ली ते पुणे तंदूरकांड ते भट्टीकांड

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: अगदी थंड डोक्याने, पद्धतशीर नियोजन करून मागे पुरावा राहणार नाही याची खबरदारी घेऊन खुनासारखा खतरनाक गुन्हाएखाद्याने केला तर तो त्याला पचतोच असे नाही. गुन्हा करताना त्याच्याकडून घटनास्थळी अगदी…

तावडे हॉटेलनजीकची स्वागत कमान उतरवली…

कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या भावनांशी जोडलेली आणि शहराची ओळख बनलेली तावडे हॉटेल (Hotel)येथील स्वागत कमान आता इतिहासजमा झाली आहे. तब्बल अठ्ठावीस वर्षे पर्यटकांचे स्वागत करणारी ही कमान गुरुवारी रात्री उतरविण्यात आली.…

भाजपकडून कोल्हापूर जिल्ह्याला नवे नेतृत्व — सुरेश हाळवणकर यांची महत्त्वपूर्ण नियुक्ती

कोल्हापूर | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (elections)2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे. प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची कोल्हापूर जिल्हा पूर्व निवडणूक…

संजय राऊत यांना ठाकरेंनी “राजकीय “आजारी पाडले?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: एखाद्या नियोजित जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहावयाचे नसेल तर, एखाद्याची भेट टाळावयाची असेल तर, राजकीय कार्यक्रमाकडे पाठ फिरवावयाची असेल तर, ठरलेले कार्यक्रम अचानक रद्द करावयाचे असतील तर, बहुतांशी राजकारणी…