Category: कोल्हापुर

लव्ह मॅरेज केलेल्या विवाहितेने संपवलं जीवन, 5 महिन्यांचं लेकरू झालं पोरकं, कोल्हापूरमध्ये हळहळ

पती आणि सासूच्या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून 5 महिन्यांच्या बाळाच्या आईने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील म्हसवे येथे 28 वर्षीय विवाहितेने विषप्राशन…

कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर छापा…

कोल्हापूरतर्फे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जिथे अवैध गर्भलिंग निदान केंद्राविरुद्ध मोठी कारवाई (illegal)करण्यात आली आहे. करवीर तालुक्यातील बालिंगा परिसरात एका केंद्रात बेकायदेशीर गर्भलिंग निदान सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच,…

कोल्हापुरात विवाहितेच्या आत्महत्येनं खळबळ! सासऱ्यानं निवडणुकीसाठी… माहेरच्यांचे गंभीर आरोप

विवाहितेनं आत्महत्या(suicide) केल्याच्या घटनेनं कोल्हापूर हादरलं असून, या प्रकरणी महिलेच्या माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. आत्महत्येच्या या प्रकरणात निवडणूकीचाही अप्रत्यक्ष संबंध असल्यानं अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत. निवडणुकीसाठी आणि…

कुरुंदवाडात ‘टीईटी’ परीक्षेच्या तणावातून विवाहितेने संपवले जीवन

कुरुंदवाड, आदर्शनगर: टीईटी परीक्षेच्या अभ्यासाच्या मानसिक तणावाखाली 27 वर्षीय कौसर इंजमामउलहक गरगरे यांनी गुरुवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या(suicide) केली. कौसर रा. आदर्शनगर, कुरुंदवाड येथे राहणारी होती आणि तिचा पती इंजमामउलहक…

घडून गेल्यानंतर नाराजी आता उपयोग काय तिचा?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: निवडणुका (elections)तोंडावर आल्या,जाहीर झाल्या, की मग आयाराम गयाराम ही संधीसाधू प्रवृत्ती उफाळून वर येते. कुणाचे तळ्यात आणि मळ्यात चालते तर कोणी ऑफरच्या प्रतीक्षेत असतो तर कोणी राजकीय फायदा…

कोल्हापूरातील रांगोळी मधील सेवा संस्थेचे अध्यक्ष अपघातात ठार…

रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे रविवारी झालेल्या भीषण अपघातात (accident)रांगोळी सेवा सोसायटीचे अध्यक्ष दादासो बाळासो पाटील (वय 62) यांचा जागीच मृत्यू झाला. वाढदिवसाच्या दिवशीच त्यांच्या झालेल्या अकस्मात निधनाने गावात तसेच परिसरात…

कोल्हापूरमध्ये गर्भवती महिला बांधावरून पाय घसरून पडली अन् रुग्णालयात नेताच मृत्यू

कोल्हापूरातील ऊसतोडीसाठी परजिल्ह्यातून आलेल्या एका गर्भवती (pregnant)मजूर महिलेच्या दुर्दैवी मृत्यूमुळे एका गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शेतातील चिखलातून चालताना पाय घसरल्याने झालेल्या अपघातात सातव्या महिन्यातच तिची प्रसूती झाली. डॉक्टरांनी नवजात…

स्थानिक स्वराज्य निवडणूका राजकारण्यांचा सावळो गोंधळ

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांच्या प्रभाग निहाय आरक्षण सोडती मंगळवारी ज्या त्या महानगरात काढण्यात आल्या. या संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांची(elections) पूर्व प्राथमिक प्रक्रिया म्हणून या आरक्षण सोडतीकडे पाहिले जाते.…

कोल्हापूर शहरात बिबट्याची एन्ट्री…

कोल्हापूर शहरात पुन्हा एकदा बिबट्याने(Leopard) धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील विवेकानंद कॉलेज परिसर आणि वूडलँड हॉटेल भागात शनिवारी रात्री उशिरा बिबट्याचे दर्शन झाल्याने वनविभाग आणि…

नवी दिल्ली ते पुणे तंदूरकांड ते भट्टीकांड

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: अगदी थंड डोक्याने, पद्धतशीर नियोजन करून मागे पुरावा राहणार नाही याची खबरदारी घेऊन खुनासारखा खतरनाक गुन्हाएखाद्याने केला तर तो त्याला पचतोच असे नाही. गुन्हा करताना त्याच्याकडून घटनास्थळी अगदी…