टोलचा नवीन नियम, FASTag नसलेल्या वाहनधारकांना मोठा दिलासा,
15 ऑगस्ट रोजी सरकारकडून वार्षिक फास्टॅग पासची सुरुवात करण्यात आली.(vehicle)3,000 रुपयांच्या या फास्टॅगने टोल प्लाझावरील व्यवहाराची झंझट संपवली. तर आता टोल टॅक्सविषयी अजून एक नवीन नियम येत आहे. ज्यांच्याकडे फास्टॅग…