Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

कोल्हापूरातील रांगोळी मधील सेवा संस्थेचे अध्यक्ष अपघातात ठार…

रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे रविवारी झालेल्या भीषण अपघातात (accident)रांगोळी सेवा सोसायटीचे अध्यक्ष दादासो बाळासो पाटील (वय 62) यांचा जागीच मृत्यू झाला. वाढदिवसाच्या दिवशीच त्यांच्या झालेल्या अकस्मात निधनाने गावात तसेच परिसरात…

बिबट्यांची दहशत वाढली! पण उपाययोजना कठीण!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: महाराष्ट्रात, विशेषतः साखर पट्टा असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात बिबट्यांची(Leopard) दहशत दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. बिबट्यांचे लोकांवरील हल्ले वाढू लागले आहेत. ग्रामीण भागात शेतीची कामे करण्यासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत.…

महाराष्ट्रात येणार थंडीची लाट; कोणत्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा…

उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला असल्या कारणानं आता महाराष्ट्रातसुद्धा(Maharashtra) थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामुळं राज्यात मुंबईसह बहुतांश भागांमध्ये तापमानात लक्षणीय घट होण्यास सुरुवाचत झाली असून त्याचा सर्वाधिक परिणाम…

इचलकरंजी मनपासाठी पुन्हा प्रभाग आरक्षण सोडत…

इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी आरक्षणाबाबत(reservation) पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी सर्वसाधारण, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत नव्याने काढण्याचे आदेश महापालिकेला जारी केले…

कोल्हापूरमध्ये गर्भवती महिला बांधावरून पाय घसरून पडली अन् रुग्णालयात नेताच मृत्यू

कोल्हापूरातील ऊसतोडीसाठी परजिल्ह्यातून आलेल्या एका गर्भवती (pregnant)मजूर महिलेच्या दुर्दैवी मृत्यूमुळे एका गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शेतातील चिखलातून चालताना पाय घसरल्याने झालेल्या अपघातात सातव्या महिन्यातच तिची प्रसूती झाली. डॉक्टरांनी नवजात…

महाविजय / महा पराभव अर्थ आणि अन्वयार्थ…!

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी: विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाआघाडीचा महापराभव करून बिहारमध्ये नितेश कुमार हे आता मुख्यमंत्री म्हणून दहाव्यांदा शपथ घेतील.(?) हा त्यांचा एक व्यक्तिगत विक्रम म्हणावा लागेल. एन डी ए च्या…

राज्यात थंडीचा कडाका वाढला; ‘या’ भागातील तापमानात मोठी घसरण

महाराष्ट्रात(Maharashtra) अखेर हिवाळ्याने दमदार हजेरी लावली असून, राज्यातील बहुतांश भागात तापमानात लक्षणीय घसरण नोंदवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी वातावरणात गारवा निर्माण केला आहे. पुणे ,…

स्थानिक स्वराज्य निवडणूका राजकारण्यांचा सावळो गोंधळ

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांच्या प्रभाग निहाय आरक्षण सोडती मंगळवारी ज्या त्या महानगरात काढण्यात आल्या. या संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांची(elections) पूर्व प्राथमिक प्रक्रिया म्हणून या आरक्षण सोडतीकडे पाहिले जाते.…

इचलकरंजी मधील यड्राव येथे लग्न करीत नसल्याने आईवर विळतीने हल्ला

इचलकरंजी मधील कोरोची येथे लग्न लावत नसल्याच्या कारणावरून एका मुलाने स्वतःच्या आईवर(Mother) विळतीने जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे. सुरेखा दादू गेजगे (वय 45, रा. इंदिरानगर, कोरोची) या गंभीर…

इंदुरीकर महाराजांचा संताप; 31 वर्षांनंतर कीर्तन सोडण्याचा इशारा…

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी सोशल मीडियावरील व्यक्तिगत टीकांमुळे अखेर कीर्तन सोडण्याचे संकेत दिले आहेत. अलीकडेच त्यांच्या मुलीचा साखरपुडा समारंभ पार पडला होता. त्या कार्यक्रमातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल…