Category: मनोरंजन

Brings you the latest from movies, TV shows, celebrity gossip, music, web series, interviews, and entertainment events. Stay updated with the glamorous world of showbiz.

प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनीने एकत्र येत दिली गूडन्यूज

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता गश्मीर महाजनीने चाहत्यांसाठी खास गूडन्यूज दिली आहे. सोशल मीडियावर त्यांनी एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट करून घोषणा केली की, त्यांचा एकत्र (together)काम केलेला…

सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं फोटोशूट

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने अखेर चाहत्यांच्या उत्सुकतेचा अंत करत आपल्या दुसऱ्या गरोदरपणाची अधिकृत घोषणा केली आहे. काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नंसीबद्दल चर्चा रंगत होत्या आणि सोनमने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोशूटमधून त्या…

लग्नाच्या 12 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री झाली आई, झेललं 3 वेळा गर्भपाताचं दु:ख

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘बालिका वधू’ आणि ‘डोली अरमानों की’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नेहा मर्दा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष भावनिक शब्दांत मांडले. करिअरकेंद्रित असल्याचे टोमणे आणि कुटुंब…

जाती-धर्माच्या वादावर ऐश्वर्या रायचा तोडगा; म्हणाली, ‘फक्त हीच एक जात…’

बॉलिवूड अभिनेत्री(actress) ऐश्वर्या राय नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ती खासगी आयुष्यामुळे नव्हे तर जाती आणि धर्मावरील भावूक विधानामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच ती आंध्र प्रदेशातील…

सेलिब्रिटींचा यारों का यार ओरी अडचणीत; 252 कोटींच्या ड्रग्ज पार्टी प्रकरणात…

बॉलिवूड ड्रग्ज(drug) प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने ताब्यात असलेल्या अडीचशे कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्ज प्रकरणातील आरोपी मोहम्मद सलीम सुहेल शेख यांनी अनेक बॉलिवूड कलाकारांची आणि…

आधारकार्डमध्ये होणार सर्वात मोठा बदल…

भारतामध्ये सर्वाधिक वापरला जाणारा ओळखपत्र म्हणजे आधारकार्ड. सरकारी योजना असोत किंवा बँकिंगसारख्या महत्वाच्या सेवा, प्रत्येक ठिकाणी आधार क्रमांक अत्यावश्यक मानला जातो. पण दिवसेंदिवस वाढत्या फसवणुकीच्या घटनांमुळे आधार माहितीची सुरक्षा हा…

सलमान खानसाठी 2026 कठीण? ज्योतिषांनी केली धक्कादायक भविष्यवाणी

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानबद्दल चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. त्याच्या चित्रपटांपासून ते त्याच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत. प्रत्येक बातमी चाहते मोठ्या आवडीने फॉलो करतात. सध्या सोशल मीडियावर सलमान खानसंदर्भात एक नवीन ज्योतिषशास्त्रावर आधारित…

परिणिती चोप्रा-राघव चड्ढाने लेकाचं नाव केलं जाहीर; अर्थ आहे फारचं छान!

बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चिमुकल्याचे आगमन झाले होते. चाहत्यांमध्ये या स्टार कपलच्या लेकाच्या नावाबाबत उत्सुकता होती. अखेर जवळपास एका…

२० वर्षीय तरुण अभिनेत्रीने ४० वर्षीय रणवीरसोबत केले पदार्पण…

रणवीर सिंगचा(actress) “धुरंधर” हा चित्रपट पुढील महिन्यात सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आज, १८ नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अर्जुन रामपाल, आर. माधवन, संजय दत्त…

प्रसिद्ध अभिनेत्रीचा 43 व्या वर्षी तिसऱ्यांदा घटस्फोट, थेट म्हणाली, मी अविवाहित असून …

गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रात घटस्फोटांच्या(divorces) बातम्यांनी जोर धरला असताना, मलयाळम अभिनेत्री मीरा वासुदेवन हिने तिच्या तिसऱ्या घटस्फोटाची अधिकृत घोषणा करून सर्वांना धक्का दिला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर…