Category: मनोरंजन

Brings you the latest from movies, TV shows, celebrity gossip, music, web series, interviews, and entertainment events. Stay updated with the glamorous world of showbiz.

इंडस्ट्रीतील सर्वांत वयस्कर अभिनेत्रीचं निधन; दिलीप कुमार-देव आनंद यांच्यासोबत होते प्रेमसंबंध

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री(actress) कामिनी कौशल यांच्या निधनाने भारतीय सिनेमाविश्वात शोककळा पसरली आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सात दशकांपेक्षा जास्त काळ अभिनय क्षेत्रात सक्रिय…

सुनील शेट्टीचा लेक या मराठी अभिनेत्रीला करतोय डेट

अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत लो-प्रोफाइल राहतो. तरीही सोशल मीडियाच्या काळात चर्चांना उधाण येणं थांबत नाही. काही दिवसांपासून अहान एका मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या…

‘तोंड फोडून टाकेन..’, पापाराझींवर भडकल्या जया बच्चन, दिली वॉर्निंग

ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभेच्या सदस्या जया बच्चन पुन्हा एकदा त्यांच्या तापट(warning) स्वभावामुळे सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. मुंबईतील एका कार्यक्रमातून बाहेर पडताना पापाराझींनी त्यांच्या भोवती गर्दी करत फोटो काढण्याचा प्रयत्न…

धक-धक गर्लचा सर्वात वादग्रस्त पण सुपरहिट डान्स, एका आठवड्यात विकल्या 1 कोटी कॅसेट्स

बॉलिवूडची ‘धक-धक गर्ल(Dhak Dhak)’ माधुरी दीक्षित आजही तिच्या नृत्य आणि अदाकारीसाठी प्रसिद्ध आहे. पण तिच्या कारकिर्दीतलं सर्वात वादग्रस्त आणि ऐतिहासिक गाणं म्हणजे ‘चोली के पीछे क्या है’. 1993 साली प्रदर्शित…

मलाइकाचा फोटो वापरून अनधिकृत जाहिरात; पालिकाने केली मोठी कारवाई

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अभिनेत्री मलाइका अरोरा हिच्या आक्षेपार्ह छायाचित्राचा वापर करून अनधिकृत जाहिरात करणाऱ्या शुभ डेव्हलपर्स या बांधकाम व्यावसायिकावर कडक कारवाई केली आहे. महापालिकेच्या स्काय होल्डिंग विभागाने या प्रकरणात ५० हजार…

लग्नाच्या चर्चांदरम्यान विजय देवरकोंडाने सर्वांसमोर रश्मिकाला केलं किस; व्हिडीओ व्हायरल

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी रश्मिका मंदाना(kisses) आणि विजय देवरकोंडा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या दोघांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पार पडला असून, रश्मिकाच्या बोटातील अंगठीने…

समंथाच्या घटस्फोटाबाबत वादग्रस्त टिप्पणी, अखेर मंत्र्याचा माफीनामा; नाग चैतन्यसह नागार्जुनही भडकलेले

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नाग चैतन्य यांच्या घटस्फोटाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या तेलंगणातील काँग्रेस मंत्री कोंडा सुरेखा यांनी अखेर जाहीर माफी (comment)मागितली आहे. जवळपास वर्षभरानंतर मध्यरात्री त्यांनी…

अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली, जुहू रुग्णालयात दाखल

बॉलिवूडचा ‘हिरो नंबर वन’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी वेगळ्या कारणासाठी. धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी गेलेला गोविंदा (health)अचानक बेशुद्ध पडल्याने जुहू येथील क्रिटीकेअर रुग्णालयात…

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा सोमवारी सकाळपासून सोशल मीडियावर वेगाने पसरू लागल्या होत्या. या खोट्या बातम्यांमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि अनेकांनी श्रद्धांजली संदेशही पोस्ट केले. मात्र,…

अभिनेते जितेंद्र जागीच कोसळले; प्रार्थना सभेतील व्हिडीओ समोर…

अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान यांच्या आई झरीन खान यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन 11 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत करण्यात (Video)आलं होतं. या वेळी बॉलिवूडमधील…